GOOD
INDIA
MAHARASHTRA
Dosanjh Dosanjh : ‘बॉम्ब फेकला तरी तुमच्यावर..’ धमक्यांवर दिलजीत दोसांझचं हटके उत्तर, कॉन्सर्टमध्ये नेमकं काय म्हणाला?

Dosanjh Dosanjh : बॉम्बनं उडवण्याच्या धमक्यांवर गायक दिलजीत दोसांझ याने हटके उत्तर दिलं आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवरच्या कॉन्सर्टमध्ये दिलजीत याची हटके प्रतिक्रिया समोर आली आहे. तुम्ही बॉम्ब फेकला तरी, माझ्याकडून तुम्हाला प्रेमच दिलं जाईल....